21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइटलीचे पंतप्रधान पायउतार

इटलीचे पंतप्रधान पायउतार

एकमत ऑनलाईन

रोम : विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षांनी साथ ने देता अनुपस्थिती लावल्याने इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर इटलीत मध्यवर्ती निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

इटलीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता दिसत होती. त्यामुळेच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. द्राघी यांनी त्यांचा राजीनामा इटलीच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या