22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home आंतरराष्ट्रीय कोरोनामुक्त ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान

कोरोनामुक्त ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोना उद्रेकाचा केंद्रबिंदू असणा-या चीनमधून नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या वुहानमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली तेथे कोरोनाची बाधा झालेल्या अनेकांच्या फुफ्फुसांना विषाणूमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकदा संसर्गामधून पुर्णपणे ब-या झालेल्या व्यक्तिंनाही संसर्ग झाल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वुहानमधील एका प्रमुख रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचार घेऊन कोरोनावर मात करणा-या रुग्णांच्या काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला खूप नुकसान झाले आहे. तर पाच टक्के रुग्णांना पुन्हा संसर्ग झाला आहे. वुहान विद्यापिठाच्या झोंगनन रुग्णालयातील तज्ज्ञ पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने एप्रिल महिन्यापासून कोरोनावर मात करणा-या १०० रुग्णांच्या चाचण्या केल्या त्यानंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

श्वासोच्छवासाशीसंबंधीत कार्य बिघडले
वर्षभर चालवण्यात येणा-या या चाचण्यासंदर्भातील मोहिमेतील पहिला टप्पा जुलैमध्ये संपला. या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांचे सरासरी वय हे ५९ वर्षे इतके होते. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणा-या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान झाले आहे. म्हणजेच या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या माध्यमातून होणारे श्वासोच्छवासाशीसंबंधीत कार्य पूर्वीप्रमाणे आणि सामान्य व्यक्तींप्रमाणे होत नाही.

कोरोनामुक्त व्यक्तीची शारीरिक क्षमता खालावली
पेंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने रुग्णांवर अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या. यामध्ये अगदी भटकंतीचाही समावेश होता. यामध्ये असे दिसून आले की कोरोनावर मात केलेले रुग्ण सहा मिनिटांमध्ये ४०० मीटर चालू शकतात. तर ठणठणीत व्यक्ती याच कालावधीत ५०० मीटरचे अंतर कापते. एवढचे नाही तर रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलेल्या काही रुग्णांना तीन महिन्यानंतरही ऑक्सीजनशी संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ऍण्टीबॉडीज झाल्या नष्ट
या चाचण्यामध्ये अशीही माहिती समोर आली की कोरोनाविरुद्धच्या ऍण्टीबॉडीज नष्ट होत आहेत. कोरोनावर मात करणा-या या १०० रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांमध्ये आता कोरोनाच्या ऍण्टीबॉडीज आढळून आलेल्या नाहीत. कोरोनाच्या न्यूक्लीक ऍसिड चाचणीमध्ये सर्वांची चाचणी नकारात्मक आली. असे असले तरी इम्यूनोग्लोबुलिन चाचणीमध्ये पाच टक्के रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जेव्हा एखाद्या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा सामान्यपणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तयार होणा-या ऍण्टीबॉडीजमध्ये पहिल्यांदा इम्यूनोग्लोबुलिन तयार होते, ज्याला आयजीएमही म्हणतात. या चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यास त्याचा अर्थ रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे असा काढता येतो.

अजूनही करावा लागतोय या गोष्टींचा सामना
कोरोनावर मात करणा-या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती अजूनही पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही हेच चाचण्यांमधून दिसून येत असल्याचे पेंग सांगतात. याच अहवालामध्ये अनेक रुग्ण हे मानसिक तणावाचा सामना करत आहेत. ठीक झालेल्या अनेक रुग्णांनी आजही त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत एकत्र जेवत नसल्याचे सांगितले. तर या १०० रुग्णांपैकी अर्ध्याहूनही कमी लोकं पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. वुहानमधून कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाल्याने या ठिकाणावरील रुग्णांच्या या चाचणीमधून समोर आलेली माहिती अधिक महत्वाची असल्याचे सांगण्यात येते.

Read More  बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...