23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमारिया शारापोव्हा झाली आई!

मारिया शारापोव्हा झाली आई!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हाने तिच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. शारापोव्हा आई झाली असून एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला आहे. आपला पती अलेक्झांडर गिल्क्स याच्यासह बाळाचे फोटो तीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. आपल्या मुलाचे नामकरणही तिने केले आहे. थेओदोर असे आपल्या मुलाचे नाव तिने ठेवले. शारापोव्हा आणि अलेक्झांडर हे रशियन-ब्रिटिश दांम्पत्य असून त्यांनी सन २०२० मध्ये लग्न केले, तत्पूर्वी ते दोन वर्षे एकमेकांना डेटिंग करत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या