23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनासाच्या आर्टेमिक-१ ची लॉन्चिंग लांबणीवर, इंजिन ३ मध्ये बिघाड

नासाच्या आर्टेमिक-१ ची लॉन्चिंग लांबणीवर, इंजिन ३ मध्ये बिघाड

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : नासाचे (ठं२ं) सर्वात शक्तिशाली रॉकेट आज अंतराळात लॉन्च केले जाणार होते. मात्र आता काही काळासाठी याची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात अली आहे.

नासाने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. याची लॉन्चिंग आता थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इंजिन क्रमांक तीनमध्ये बिघाड झाल्याने याची लॉन्चिंग थांबण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या