26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये नोजल लस

चीनमध्ये नोजल लस

एकमत ऑनलाईन

बीजिंग : नाकावाटे दिल्या जाणा-या (नोजल) कोरोना लशीला परवानगी देणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. तिआन्जिनमधल्या कॅनसिनो बायोलॉजिक्स या कंपनीने ही नाकावाटे दिली जाणारी लस तयार केली.

यामुळे हाँगकाँगमध्ये आज सकाळी या कंपनीच्या शेअर्समध्ये १४.५ टक्क्यांची वाढ झाली. चीनच्या औषध प्रशासनाने कॅनसिनोची एडी ५-एनसीओव्ही ही लस बुस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या