22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअधिकारी गंभीर जखमी

अधिकारी गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

कोलंबो : ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील जनतेमधील असंतोष उफाळून आला असून, तिथे सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, श्रीलंकेतील आंदोलकांनी भारतीय हाय कमिशनमधील अधिका-यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भारतीय हाय कमिशनमधील ज्येष्ठ अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या