22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home आंतरराष्ट्रीय जगात प्रती १५ सेकंदाला एका बाधिताचा बळी

जगात प्रती १५ सेकंदाला एका बाधिताचा बळी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या सात लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. मागील काही दिवसांपासून जगभरात सरासरी १५ सेकंदाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

रॉयटर्सचा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन आठवड्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मागील २४ तासांत ५९०० जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दर एका तासांत २४७ अथवा १५ सेकंदाला एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत आहे. जगभरात कोरोनामुळे सात लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुळे संसर्गबाधित होणा-यांचे प्रमाण एक कोटी ८७ लाखांहून अधिक झाले आहे.

अमेरिका सध्या कोरोना संसर्गाचे मुख्य केंद
जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च रोजी कोरोनाच्या आजाराला महासाथीचा आजार घोषित केला होता. अमेरिका हा सध्या कोरोना संसर्गाचे मुख्य केंद्र झाले आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडासह अन्य राज्यांमध्ये करोना संसर्ग पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत दररोज एक हजार बाधितांचा मृत्यू होत आहे. ब्राझीलमध्ये मागील २४ तासांत ५१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येने २८ लाखांचा आकडा ओलांडला. ब्राझीलमध्ये ११०० जणांचा एका दिवसांत मृत्यू झाला आहे.

भारतात सुमारे १३ लाख कोरोनामुक्त
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी भारताने कोरोनाबाधितांच्या संख्येने १९ लाखांचा आकडा ओलांडला आहे. भारतात १२ लाख ८२ लाख कोरोनाबाधितांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ८ हजार झाली असून, मृतांची संख्या ४० हजारांच्या घरात पोहचली आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या मागील सात दिवसांपासून ५० हजारांच्या घरात आहे.

डब्ल्यूएचओ कोरोनाचा उगम शोधण्यात अद्यापही व्यस्त
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी कोरोना संसर्गाच्या शोधाच्या अनुषंगाने केलेला दौरा नुकताच आटोपला आहे. मात्र त्यांनी कोरोनाच्या उगमासंबंधी कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही़ त्यानंतर आताही चीन व जागतिक आरोग्य संघटना कोरोना संसर्गाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दोन आठवड्यांच्या या दौ-या दरम्यान कोरोना संसर्गाचे उगमस्थान शोधण्यासाठी सहकार्याबाबत प्राथमिकदृष्ट्या चर्चा केली आहे.

Read More  सोलापूर शहरात ५२ तर जिल्ह्यात २८३ कोरोनाबाधीत

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...