23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकच्या युद्धनौकेला हुसकावले

पाकच्या युद्धनौकेला हुसकावले

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकच्या युद्धनौकेने मागील महिन्यात भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. पण तटरक्षक दलाच्या डॉर्नियर टेहळणी विमानाने त्याला पिटाळून लावले.

यासंबंधीच्या माहितीनुसार पाकिस्तानी नौदलाच्या पीएनएस आलमगीर युद्धनौकेने गुजरातलगतच्या भारतीय समुद्रात घुसखोरी केली होती. हे पाहून सागरी सीमेवर गस्त घालणा-या डॉर्नियर विमानाने त्याला भारतीय हद्दीबाहेर जाण्याचा इशारा दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या