22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसौदी अरेबिया व्हर्टिकल शहर

सौदी अरेबिया व्हर्टिकल शहर

एकमत ऑनलाईन

सौदी अरेबिया : सौदी अरेबिया जगातील पहिले व्हर्टिकल शहर बनणार आहे. या प्रकल्पाला द लाइन असे नाव देण्यात आले असून, हे वन बिल्डिंग शहर असेल. त्याची रुंदी २०० मीटर (६५६ फूट), तर त्याची लांबी १७० किलोमीटर असेल.

इतकेच नाही तर ते समुद्रसपाटीपासून ५०० मीटर (१,६४० फूट ) उंच असेल. विशेष म्हणजे वन बिल्डिंग सिटी काचेची असेल. शहरात वीज सौरऊर्जा, बायोमास आणि हायड्रो पॉवरपासून निर्माण होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या