27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयट्रम्प यांच्या भडकावू पोस्ट रोखा

ट्रम्प यांच्या भडकावू पोस्ट रोखा

एकमत ऑनलाईन

सॅनफ्रान्सिस्को : दिग्गज सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना अमेरिकेतील १४० हून अधिक वैज्ञानिकांनी पत्र लिहून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातर्फे सोशल मीडियात केल्या जाणाºया भडकावूपोस्ट आणि चुकीच्या माहितीचे प्रसारण रोखण्याची विनंती केली आहे.

ट्रम्प यांना नियंत्रणात ठेवण्याची गरजही वैज्ञानिकांनी व्यक्­त केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांची चान झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह (सीझेडआय) ही संस्था या वैज्ञानिकांना फंडिग करते आणि या वैज्ञानिकांमध्ये हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठांचे प्राध्यापक आणि नोबेल विजेत्यांचाही समावेश आहे.

Read More  दोन कैद्यांपाठोपाठ, घाटीत उपचार घेत असलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळाले

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या