27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकरार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला

करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला-स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांच्या $४४ अब्ज बायआऊट खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरने मंगळवारी सांगितले की, जरी एलॉन मस्क हा करार रद्द करण्याचा प्रयत्न करत असले तरी, शेअरहोल्डर्सनी ट्विटरला $४४ अब्जमध्ये विकत घेण्याच्या बोलीला सहमती दर्शविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात शेअरहोल्डर्सची बैठक पार पडली. ट्विटरने करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या