24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनच्या गृहमंत्रीपदी सुएला ब्रेव्हरमन

ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी सुएला ब्रेव्हरमन

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार सुएला ब्रेव्हरमन यांची देशाच्या नव्या गृहमंत्रीपदी नियुक्ती केली आहे.

सुएला याआधीही पंतप्रधानपदाच्या दावेदार होत्या; पण निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. ४२ वर्षीय सुएला यांना कॅबिनेट मंत्री म्हणून केवळ दोन वर्षांचा अनुभव आहे. परंतु, गेल्या सात वर्षांपासून त्या खासदार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या