22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइंग्लंडच्या राणीने तलवारीने कापला केक

इंग्लंडच्या राणीने तलवारीने कापला केक

एकमत ऑनलाईन

लंडन : जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडच्या राणीच्या हस्ते केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी चाकू असतानाही राणीने तलवारीने केक कापला. हा व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या राष्ट्रांचा सहभाग असलेली जी-७ परिषद सुरू आहे. र्नैऋत्य इंग्लंडमध्ये तीन दिवसांची ही परिषद चालणार असून, या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते़ द डचेस ऑफ कॉर्नवाल लोकांनी एकत्र यावे, सोबत जेवण करावे आणि मित्रत्वाचे संबंध दृढ करावे, अशा उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़

दिग्विजय सिंहंच्या वक्तव्यावर काँग्रेसची सारवासारव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या