23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचंद्रावर जाणार महिला

चंद्रावर जाणार महिला

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : आर्टेमिस मिशनमधून अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरविण्याची योजना आखत आहे.

अपोलो-११ चंद्र लँडिंगच्या ५३ व्या वर्षानिमित्त नासाच्या एक्स्प्लोरेशन सिस्टम डेव्हलपमेंट मिशन संचालनालयाचे सहप्रशासक जीम फ्री यांनी आर्टेमिस-१ मेगा मून रॉकेट २९ ऑगस्टनंतर लॉंच केले जाणार असल्याचे म्हटले आहे. या मिशनमधून एक महिलाही चंद्रावर पाठवली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या