23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट वर बंदी

अमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट वर बंदी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट या चीनी अॅपवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील या अॅपसोबत होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतानंतर आता अमेरिकेनंही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

या अॅपमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तातडीनं दोन्ही अॅपसोबत असणारे अमेरिकेचे व्यवहार थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टिकटॉक चालवणारी बाईटडान्स कंपनी 45 दिवस अमेरिकेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करणार नाही अशी माहिती मिळाली आहे.

Read More  खा. नवनीत राणा यांना कोरोना संसर्ग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या