24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयदोन विमानांची टक्कर

दोन विमानांची टक्कर

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथे दोन छोट्या विमानांची हवेतच समोरासमोर धडक झाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला.

एका विमानाच्या अवशेषांमध्ये दोन लोक मृतावस्थेत आढळले, तर दुस-या अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये अन्य एका व्यक्तीचा मृतदेह ढिगा-याखाली आढळला. ‘माउंटन व् ू फायर रेस्क्यू’ने ३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या