21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार

युक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार

एकमत ऑनलाईन

किव्ह : युक्रेनच्या सैन्यात सामील झालेली ब्राझीलची मॉडेल रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागलो. यामध्ये अनेक सामान्य लोकांपासून ते लष्कर आणि नामांकित लोकांचा समावेश आहे.

डो थालिता यांच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. थलिता डो यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 जून रोजी रशियाने खार्किवमध्ये रॉकेट हल्ला केला होता. यावेळी बंकरला आग लागली. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या