21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेनी अधिका-यांची रशियाला मदत

युक्रेनी अधिका-यांची रशियाला मदत

एकमत ऑनलाईन

व्हिनित्शिया : रशियाच्या सैन्याने आक्रमणाची धार तीव्र केली असताना युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना आणि न्यायविभागाच्या प्रमुखांना निलंबीत केले. त्यांच्या विभागातील अधिका-यांनी युक्रेनविरोधात रशियाला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

झेलेन्स्की यांनी व्हीडीओद्वारे जनतेशी संवाद साधताना निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली. गुप्तचर विभागातील आणि न्यायविभागातील साठपेक्षा अधिक अधिकारी रशियाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात राहून युक्रेनविरोधात कारवाया करत असल्याच्या शेकडो तक्रारी आल्या आहेत. या अधिका-यांचे आणि रशियाच्या अधिका-यांशी असलेले संबंधही उघड झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या