26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयप्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न सुटणार का?

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न सुटणार का?

एकमत ऑनलाईन

बाली : देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या बालीच्या दौ-यावर आहेत. या ठिकाणी २० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीदरम्यान जयशंकर आणि चीनने परराष्ट्र मंत्री वांग इन यांची गुरुवारी भेट झाली. तासभर चाललेल्या या बैठकीत भारत-चीन सीमेवरील स्थितीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.

पूर्व लडाखमधील लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोलवरील सध्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली, अशी माहिती मंत्रालयाने आपल्या निवदेनात दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या