लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका

पाटना : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘’बटेंगे तो कटेंगे’’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘’एक है तो सेफ है’’ या घोषणा खूप गाजल्या. या घोषणांना साधूसंतांनीही समर्थन दिले होते. दरम्यान, या घोषणांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि साधूसंतांवर टीका केली आहे.

या लोकांचे गरिबीशी काहीही देणेघेणे नाही. भाजपचे लोक दररोज असे चुकीचे बोलत असतात. तसेच साधू संतांनी या घोषणांना पाठिंबा देणे चुकीचे आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आणि बिहारमधील चार जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वासही लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार सोमवारी थांबला.

दुस-या टप्प्यात एकूण ३८ जागांवर मतदान होणार आहे. या ३८ जागांपैकी २३ जागा इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत. तर १५ जागा एनडीएच्या ताब्यात आहेत. दुस-या टप्प्यात मतदान होत असलेले अनेक मतदारसंघ हे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे एनडीएसमोर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news