29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeलातूरअहमदपूर येथे मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

अहमदपूर येथे मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : प्रतिनिधी
या विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांब महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून विकासकामाचे भूमिपूजन करीत उपस्थितांशी संवाद साधला. मतदारसंघात कोणताही वैयक्तीक स्वार्थ न साधता विकासकामे मार्गी लावण्यासाठी माझा कायमचा प्रयत्न असतो. सर्वसामान्य जनता आपल्यावर विश्वास ठेवून लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याला काम करण्याची संधी देत असते. या दिलेल्या संधीचा सदुपयोग करत प्रामाणिकपणे मतदारसंघात विकासकामे करीत आहे, असे मत यावेळी आ.पाटील यांनी व्यक्त केले.

प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी,अ‍ॅड.हेमंतराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, शिवाजीराव खांडेकर उपअभियंता हत्ते, माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे, अनुसयाताई नळेगावकर, शहराध्यक्ष अजहर बागवान, शहराध्यक्ष विकास महाजन, प्रशांत भोसले, तुकाराम पाटील, इमरोज पटवेकर, बाळू कासनाळे, अभय मिरकले, श्रीकांत मजगे, कंत्राटदार शेट्टी, प्रकाश ससाने, खंडेराव शेवाळे, सद्दाम पटेल, सद्दाम पठाण, ंिपटू सूर्यवंशी, प्रकाश कदम, बंडू येरमे, दिनकर कदम, शहाजी साखरे, राजकुमार पुणे, अ‍ॅड. सांब शेटकार, युसुफभाई सय्यद, जावेद बागवान, प्रकाश फुलारी, भगवान ससाने, चंद्रकांत गंगथडे, सय्यद मुन्ना, अ‍ॅड.अलीम घुडनसाब, दादासाहेब देशमुख, प्रकाश ससाने, हुसेन मणियार, शार्दुल पठाण, मुजम्मिल सय्यद, वसंत शेटकार, अविनाश देशमुख, शेख अय्याजभाई, एन.डी राठोड, संतोष राठोड, डी.के जाधव, दयानंद पाटील, दिनकर पाटील, मुन्ना सय्यद, नबी सय्यद, मेजर पाशाभाई, जीवन गायकवाड, अनिस कुरेशी, फेरोज शेख, आशिष तोगरे, भैयाभाई सय्यद, जावेद बागवान, प्रकाश ससाने, अशोक सोनकांबळे, अविनाश मंदाडे, अफरोज शेख, संतोष रोडगे, विजयकुमार येलमटे, परमेश्वर तिरकमठे, खंडू शेवाळे, हनमंत पेड, भगवान ससाने, बाळू कासले, मजिद जहागीरदार, गंगाधर गुरमे, अविनाश मंदाडे, किरण बारमाळे, नाकसाखरे चेअरमन तसेच स्थानिक ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या