27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांचा पदाधिका-यांकडून सत्कार

आमदार धिरज देशमुख यांचा पदाधिका-यांकडून सत्कार

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रेणापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी लातूर जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतून संचालक दिलीप पाटील नागराळकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप राठोड, लातूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक तथा हरवाडीचे सरपंच राम माने, लातूर ग्रामीण विधानसभा अल्पसंख्याक अध्यक्ष काँग्रेस तथा लातूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालक अशादुल्ला सय्यद, इंदरठाणा सोसायटीचे माजी चेअरमन तथा माजी सरपंच रशीद उमराव पटवारी, इंदरठाणा सोसायटीचे व्हा. चेअरमन मन्मथ अंकलकोटे, आयुब गुलाब शेख, महादेव शहाजीराव उबाळे, साजिद सय्यद, समीर सय्यद, गुलाम शेख, रिजवान सय्यद, अजहर सय्यद यांच्यासह मजूर संस्थेचे चेअरमन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या