22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरकॉसमॉस अकॅडमीचा लातूर शिक्षण पॅटर्नमध्ये मानाचा तुरा

कॉसमॉस अकॅडमीचा लातूर शिक्षण पॅटर्नमध्ये मानाचा तुरा

एकमत ऑनलाईन

लातूर : सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत कॉसमॉस अकॅडमीचा विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले असून, प्रा. अजय सुर्यकांत मस्के पाटील यांचा लातूर इंग्लिश पॅटर्नचा १०० निकाल लागला आहे. श्रीकांत स्वामी ९९.८ टक्के गुण घेऊन प्रथम, निलेश हांगर्गे ९८.६० टक्के घेऊन द्वितीय तर प्रतीक दाडगे ९५.४ टक्के घेऊन तृतीय आला आहे. कॉसमॉस अकॅडमीतील २५ विद्यार्थ्यांनपैकी २२ विद्यार्थी राजर्षी शाहू विद्यालयमध्ये १९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अकॅडमी संचालक प्रा. अजय सुर्यकांत मस्के पाटील, सहसंचालिका पूजा मस्के पाटील, मॅनेजर आसिफ शेख, विमल मस्के पाटील, आनिता मोरे आदीसह शिक्षक, कर्मचा-यांनी, पालकांनी कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या