24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरचाकूर नगरपंचायतीचा आखाडा तापला

चाकूर नगरपंचायतीचा आखाडा तापला

एकमत ऑनलाईन

चाकूर : चाकूर नगरपंचायत एकूण पुरूष मतदार ८ हजार १५६, एकुण स्त्री मतदार ७२५७, एकूण मतदार १५ हजार ४१३ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

प्रभाग निहाय पुरूष व स्त्री मतदार संख्येनुसार प्रभाग क्रमांक १(सरणवाडी, लेक्चर कॉलनी-सर्वसाधारण महिला) -पुरुष मतदार ४९१, स्ञी मतदार ४२४ एकुण ९१५. प्रभाग २ (करेवाड प्लाटींग, वस्तीवाढ, इंदिरानगर-अराखीव)-पुरूष मतदार ४५६, महिला मतदार ३६७, एकूण ८२३. प्रभाग ३ (चव्हाण प्लाटींग,चंदीगावे प्लाटींग,मरेवाड प्लाटींग, विशवशांती धाम-सर्वसाधारण महिला) पुरुष मतदार ५६८, महिला मतदार ४८४ एकूण १०५२. प्रभाग ४ (आदर्श कॉलनी, बसस्थानक, तहसील एरिया-अराखीव) पुरुष मतदार ५१२, महिला मतदार ४५९ एकूण ९७१. प्रभाग ५ (शनिमंदीर,रहमतनगर, बागवान काम्लेक्स-नागरिकांचा मागास प्रवर्ग) पुरुष मतदार ३६६, महिला मतदार ३६० एकूण ७२६. प्रभाग ६ (इंदिरानगर भाग, राजमाता श-अनुसूचित जाती महिला) पुरुष मतदार ४९५, महिला मतदार ४४५, एकूण ९४०.प्रभाग ७ (इंदिरानगर, रहमतनगर भाग-सर्वसाधारण महिला) पुरूष मतदार ५३७, स्त्री मतदार ४७५ एकूण १०१२. प्रभाग ८ (रहमतनगर भाग,आर.बी.पाटील नगर-नागरीकांचा मागास प्रवर्ग) पुरुष मतदार ३३० स्त्री मतदार २६६ एकूण ५९६. प्रभाग ०९ (अलिफ नगर,महांिलगे प्लाटींग, ग्रामीण रुग्णालय,फुलारी काम्लेक्स-सर्व साधारण महिला) पुरूष मतदार ४७०, स्त्री मतदार ३९३, एकूण मतदार ८६३. प्रभाग १० (पोलिस स्टेशन भाग, साठेनगर,जोगवाडा-अनुसूचित जाती महिला) पुरूष मतदार ४५१, स्त्री मतदार ४२८ , एकुण मतदार ८७९. प्रभाग ११ (एम.आय.डी.सी.,लिंबोनी नगर-सर्व साधारण महिला) पुरुष मतदार ५२६, स्त्री मतदार ४८५, एकूण १०११. प्रभाग १२ (दत्तमंदिर, गणेश मंदिर,वेताळ गल्ली-अराखीव) पुरूष मतदार ५४१, स्ञी मतदार ४६८, एकुण १००९. प्रभाग १३ (ज्ञानेश्वर मंदिर, दत्तमंदिर -नागरिकाचां मागास प्रवर्ग महिला) पुरुष मतदार ४७८, स्त्री मतदार ४६८ , एकूण ९४६. प्रभाग १४ (न.प.कार्यालय भाग,खडकपुरा भाग-नागरिकांचा मागास प्रवर्ग) पुरूष मतदार ४४३, स्त्री मतदार ३९८, एकुण ८४१. प्रभाग १५ (पेठ मोहल्ला, धनगरवाडा, सुतार वाडा-अनुसूचित जाती) पुरूष मतदार ४७५,स्त्री मतदार ४४५, एकूण ९२०. प्रभाग १६ (माळी गल्ली, पाटील गल्ली, चांभार वाडा,जय भवानी मंदिर-अराखीव) पुरुष मतदार ५४८, स्त्री मतदार ४९७, एकूण १०४५. प्रभाग १७ (लक्ष्मी नगर,माहूर वाडी-अराखीव ) पुरुष मतदार ४६९, स्त्री मतदार ३९५, एकुण ८६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या