22.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूरडॉ. नीलम गो-हे आज लातूरात

डॉ. नीलम गो-हे आज लातूरात

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे आज दि. २७ नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या लातूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आज दुपारी २ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ४ वाजता सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला भार्गव यांच्या सामाजिक कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी ७.१५ ते रात्री ८ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्री ८ वाजता त्या सोलापूरकडे प्रयाण करतील.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या