24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरबियांचा प्रसाद

बियांचा प्रसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र मिरा, राष्ट्रसंत अल्काश्री यांची संगीतमय सूंदरकांड कथा बालाजी मंदिर येथे झाली. यानिमित्ताने कथेच्या प्रसादासोबत कडुनिंब, बहावा, चिंच, करंज, पारिजातक, पिंपळ, आवळा, गुलमोहर, जांभूळ, बकुळ, सीताफळ इत्यादी बियांचे ३००० पॅकेट तयार करून भाविक भक्तांना वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, बालासाहेब बावणे, पद्माकर बागल, माधव कदम, राहुल माने, अरविंद फड, बालाजी उमरदंड, दयाराम सूडे, आभिषेक घाडगे, महेश गेलडा, मनमोहन डागा, मोईज मिर्जा, विकास कातपुरे, जाबाडे, विजय मोहिते, रतन नामपल्ले, सुलेखा कारेपूरकर, प्रिया नाईक, निता कानडे, गायत्री वकील, सिया लड्डा, राजनंदिनी लड्डा, कविता लड्डा. वैशाली हिंगोले, विमल डोळे, वैशाली लोंढे यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या