24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख यांना जनसमुदायाकडून आदरांजली

विकासरत्न विलासराव देशमुख यांना जनसमुदायाकडून आदरांजली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राजकारणातील एक कर्तबगार, लोकप्रिय नेतृत्व अशी ओळख, स्वकतृत्वाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांनी निर्माण केली होती. त्यांच्या १० वा स्मृतिदिन निमित्ताने दि. १४ ऑगस्ट रोजी बाभळगाव येथील विलास बाग येथे देशमुख कुटूंबिय तसेच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनीक आदरांजली वाहण्यात आली.

बाभळगावच्या विलासबागेत सकाळी ९ वाजता भावदर्पण हा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. लातूरसह राज्यभरात यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी प्रेरणा स्थळी पुष्पांजली अर्पण करुन आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांनी देशात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे सर्वांधिक काळ आघाडी सरकार त्यांनी चालविले. या सरकारच्या माध्यमातून विशेषत: बहूजनासाठी कार्य केले. राजकीय, सामाजिक, कृषी, आर्थिक, संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा दाखविणारे आहे. अनेक ऐतिहासीक निर्णय त्यांनी घेतले यामुळे महाराष्ट्र विकास, गुंतवणूक यामध्ये देशात क्रमांक एकचे राज्य झाले होते. विकासापासून दूर असलेल्या मराठवाड्यात तर एक विकासाची लोकचळवळ सुरु झाली. एका नव्या प्रगतीच्या विचारांची पेरणी येथे झाली.

विकासरत्न विलासराव देशमुख यांना विलासबाग येथे प्रारंभी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, श्रीमती विजया देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, जयसिंगराव देशमुख, शहाजीराव पाटील, डॉ. सारिका देशमुख यांनी विकासरत्न विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.

देशमुख कुटूंबियाकडून आदरांजली अर्पण केल्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अतिरीक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी, चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, चेअरमन गणपतराव बाजूळगे यांनी आदरांजली अर्पन केली.

या आदरांजली कार्यक्रमात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ललीतभाई शहा, आबासाहेब पाटील, अ‍ॅड. दीपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. व्ही. बी. बेद्रे, बसवराज पाटील नागराळकर, धनंजय देशमुख, व्ही. पी. पाटील, यशवंतराव पाटील, जगदीश बावणे, लक्ष्मणराव मोरे, अ‍ॅड. समद पटेल, अभय सांळुके, श्रीपतराव काकडे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, श्रीकांत सोनवणे, प्रताप काळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जितेद्र देहाडे, प्रमोद जाधव, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, माजी महापौर स्मिता खानापूरे, शिलाताई पाटील, विद्या पाटील, राजाभाऊ जाधव, व्हाईस चेअरमन शाम भोसले, राजेंद्र भोसले, चंद्रकांत सांळूके, ज्ञानोबा आनंदगावकर, सुनील देशमुख, कमल जोधवानी, प्रा. शिवाजी जवळगेकर, सपना किसवे, डॉ. एस. एन. जटाळ, डॉ. हंसराज बाहेती, महादेव मुळे, श्रीरंग दाताळ, अथरोद्दिन काझी, हणमंत जाधव, धोडीराम यादव, पप्पू देशमुख, मन्मथ किडे, धर्मराज हल्लाळे, व्यंकटेश पूरी, चंद्रशेखर दंडीमे, गोविंद बोराडे, वाय. एस. मशायक, कमल अग्रवाल, पी. के. पाटील, राजकुमार पाटील, संतोष देशमुख, अविनाश देशमुख, मदन भिसे, राजकुमार जाधव,

उपसरपंच गोविंद देशमुख, मोइज शेख, महादेव जटाळ, दगडेसाहेब पडीले, दै. एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. माधव गादेकर, रामानुज रांदड, इम्रान सय्यद, तात्यासाहेब देशमुख, अल्ताफ शेख, हरिभाऊ गडगडे, बालाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे, बिभीषन सांगवीकर, अनिल चव्हाण, नारायण पाटील, चांदपाशा इनामदार, संभाजी रेड्डी, सुर्यभान लांडगे, कालीदास माने, डी. एन. केंद्रे, बंटी देशमुख, अशोक (गट्टु) अग्रवाल, स्वंयप्रभा पाटील, शाहूराज पवार, लालासाहेब चव्हाण, इसरार सगरे, प्रदिप राठोड, संतोष तिडके, किरण दाताळ, दिलीप माने, एजाज शेख, संजय सगरे, गुरुनाथ गवळी, अविनाश बट्टेवार, भारत लाड, सुभाष घोडके, पंडित कावळे, प्रविण सुर्यवंशी, प्रविण कांबळे, लक्ष्मण पाटील, महेश काळे, जितेंद्र स्वामी, विजय निटूरे, मारुती पांडे, संतोष तिडके, चंद्रकांत देवकते, शामराव सुर्यवंशी, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, तानाजी सुर्यवंशी, दत्ता सोमवंशी, गोविंद केंद्रे, रमेश देशमुख, हकीम शेख, तबरेज तांबोळी, अभिजीत इगे, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, सुपर्ण जगताप, प्रा. गोंिवद घार, मोहन सुरवसे, सतीश पाटील, असिफ बागवान, अ‍ॅड. अंगद गायकवाड, जब्बार सगरे, सत्तारभाई शेख, सुनिल देशमुख, प्राचार्य राम वाघ, प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य बुके, डॉ. भातांब्रे, डॉ. किनीकर, सुभाष माने, अनिल पाटील, राजाभाऊ मोरे, अंगद वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, राम जेवरे, हरीराम कुलकर्णी, अशोक देडे, सुलेखा कारेपूरकर, शाम भोसले, जगन्नाथ पाटील, ज्ञानेश्वर सागावे, विजय कोळी, हरिओम भगत, विकास वाघमारे, विजय टाकेकर, भारत आदमाने, जब्बार पठाण, सुर्यकांत सुडे, मनोज चिखले, भैरवनाथ सवासे, संजय पाटील खंडापूरकर, दयानंद बिडवे, रामदास राऊत, रामदास सारगे, सिकंदर पटेल, विलास भोसले, सरपंच प्रिया मस्के, पंडित ढमाले, सरवर शेख, ज्ञानेश्वर भिसे, मनोज पाटील, बादल शेख, धनंजय वैद्य, रघूनाथ शिंदे, अजित काळदाते, सहदेव मस्के, भाऊसाहेब वीर, दत्ता वीर, बाबा पाटील, नरेश पवार, महेश अन्नदाते, राजकूमार पडीले, नंदकूमार देशमुख, हरीभाऊ जाधव, प्रताप पाटील, नाना जाधव, भालचंद्र पाटील, यशवंत वाडीकर, डॉ. यशदीप वाडीकर, यशपाल कांबळे आदीनी आदरांजली वाहीली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या