20.8 C
Latur
Saturday, October 31, 2020
Home लातूर लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

एकमत ऑनलाईन

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात नव्या २४० रुग्णांची वाढ झाली आहे, तर उपचारादरम्यान ६ बाधितांचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णसंख्येचा आणि मृतांचा आलेख पाहता किंचितसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी २४० नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४ हजार ९१४ एवढी झाली आहे., तर आणखी ६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सातत्याने रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. त्यात आणखी ६ रुग्ण दगावले असल्याने मृतांची संख्या ४४१ वर जाऊन ठेपली आहे. दरम्यान, आज २४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात आज २४७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर ९३४ रॅपिड अँटिजन चाचण्यांपैकी २०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्यांचे मिळून एकूण २४० नव्या रुग्णांची भर पडली आहे. नव्या रुग्णांचे प्रमाण आणि बरे होणा-यांच्या वाढत्या प्रमाणामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांमध्येही घट झाली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात २९६३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

रिकव्हरी रेटमध्ये दिलासाजनक वाढ
जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असली, तरी कोरोनावर मात करणा-या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट रोज सुधारत आहे. जिल्ह्यातील १४ हजार ९१४ रुग्णांपैकी ११ हजार ५१० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रिकव्हरी रेट ७७.१७ टक्के असा नोंदला गेला आहे.

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

ताज्या बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...

आणखीन बातम्या

1,325FansLike
120FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...