23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात २५ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात २५ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज २५ नवे रुग्ण सापडले, तर २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज मृतांचा आकडा २४३० एवढा झाला आहे. आज ५४९ जणांची आरटीपीसीआर, तर १४६० जणांची रॅपिड अ­ँटिजन टेस्ट करण्यात आली.

त्यात आरटीपीसीआरमधील १५, तर रॅपिड अ­ँटिजन टेस्टमधील १० असे एकूण २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार १११ झाली असून, त्यापैकी ८९ हजार ५९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या