26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ६ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ६ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज ६ नवे रुग्ण सापडले, तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज मृतांचा आकडा २४४१ एवढा झाला आहे. आज २४८ जणांची आरटीपीसीआर, तर ३२२ जणांची रॅपिड अ­ँटिजन टेस्ट करण्यात आली.

त्यात आरटीपीसीआरमधील २, तर रॅपिड अ­ँटिजन टेस्टमधील ४ असे एकूण ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार ४९० झाली असून, त्यापैकी ९० हजार ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या