22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home लातूर १९ दिवसांत ६ हजार कोरोनाबाधित रुग्ण

१९ दिवसांत ६ हजार कोरोनाबाधित रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५९वर पोहोचलेली आहे. मात्र असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत १० हजाराहून अधिक रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर २.९ टक्के झालेला आहे. दि. १ ते १९ सप्टेंबर या १९ दिवसांत लातूर जिल्ह्यात ६ हजार २५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा मीटर सुसाट झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येत दररोज मोठी भर पडत चालली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ४७१ झाली आहे. त्यापैकी १० हजार ६४० रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणा-यांची टक्केवारी ७५.८८ एवढी झाली आहे. लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी ३१५, २ सप्टेंबर रोजी २७४, ३ रोजी ४१४, ४ रोजी ४२८, ५ रोजी ३३६, ६ रोजी २४७, ७ रोजी ३४६, ८ रोजी ५१५, ९ रोजी ३४७, १० रोजी २९५, ११ रोजी ३२५, १२ रोजी ३१३, १४ रोजी २९९, १५ रोजी ३३५, १६ रोजी ३२०, १७ रोजी ३०३ १८ रोजी ३०३ तर दि. १९ सप्टेंबर रोजी २८५ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली. या १९ दिवसांतर तब्बल ६ हजार २५० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या १९ दिवसांत दि. ८ सप्टेंबर रोजी आजपर्यंत्न सर्वाधिक ५१५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

साधारणत: मार्च २०२० मध्ये जगभरात कोरोनाचा उद्रेक झाला. प्रारंभीचे दोन महिने लातूर जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. वाढत्या या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानूसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येवर ब-यापैकी नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली. चेह-यावर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टींसह स्वयंशिस्तीला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. मात्र सध्या यात काहीशी ढिलाई दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्याबरोबरच रॅपीड अँटिजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढल्यामुळेही रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक कोमोरोबिडीटी रुग्णांचा समावेश
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४१३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील ३२३ मृत्यू हे कोमोरोबिडीटीचे रुग्ण असलेले आहेत तर नॉन कोमोरोबिडीटीच्या ९० जणांचा मृत्यूत समावेश आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १६३, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १३३, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ६६ तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ५१ जणांचा मृतांत समावेश आहे.

लातूर शहरातील कोरोना पॉझिटीव्हचा आकडा ५ हजार पार
लातूर शहर महानगरपालिका, लातूर हद्दीत दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ पर्यंत ७२ व्­यक्­तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ५ हजार २८१ कोरोनाबाधित रुग्­ण संख्­या झाली आहे. त्­यापैकी ३ हजार ३८ रुग्­ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच मयत रुग्ण १३४ असून एकुण मयत व्­यक्­ती पैकी वय वर्ष ५० च्­या पुढील रुग्­ण संख्­या १०४ इतकी आहे. एकुण मयत रुग्­णापैकी ३१ स्त्री व १०३ पुरुष आहेत. आज रोजी एकुण २ हजार १०८ अ‍ॅक्­टीव रुग्­ण संख्­या आहे.

कोरोना रिकव्हरीत भारत अव्वल; रुग्ण बरे होण्याचा दर अमेरिकेपेक्षाही अधिक

ताज्या बातम्या

सुटीच्या हंगामात देशांतर्गत मर्यादित विमान फे-या

मुंबई : देशात सध्या अनलॉक सुरु आहे. अशात कोरोना नष्ट होण्याची आशा संपूर्ण जगाला लागलेली आहे़ यामुळे देशातील पर्यटनाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसून येत...

वायुप्रदूषण.. गंभीर समस्या

भारतात प्रदूषणाची स्थिती वरचेवर गंभीर बनत चालली आहे. वायुप्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार ५.२ वर्षे तर राष्ट्रीय मानकानुसार २.३...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

आणखीन बातम्या

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखाने दुजाभाव करत नाही

देवणी : जिल्ह्यातील मांजरा परिवाराचे साखर कारखाने ऊस गाळपाच्या बाबतीत व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटपात पक्षीय दुजाभाव करत नाही. सर्वाना न्याय...

रेणुकादेवीचे मुख्य प्रवेशद्वारापासून दर्शन

रेणापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदीरे व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे या वर्षी रेणापूरचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचा नवरात्र महोत्सव साजरा केला गेला नाही. नवरात्रामध्ये...

दसरा साधेपणाने साजरा

लातूर : ‘आई राजा उदो उदो...’च्या जयघोषात नवरात्रोत्सवास दरवर्षी प्रारंभ होत असतो. परंतु, यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे घटस्थापनाही साध्या पद्धतीने झाली आणि गेल्या दहा...

कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

विलासनगर : निसर्गाचा असमतोल, ऊस गाळप व ऊस संगोपनाचा खर्च पाहता ऊस उत्पादक शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतल्यास एकरी ऊसाचे टनेज वाढण्यास मदत...

कुटुंबव्यवस्था टिकून ठेवण्याची गरज

लातूर : भारतीय समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्वपूर्ण बलस्थान म्हणजे कुटूंब व्यवस्था आहे. या कुटूंबाचे दोन महत्वपूर्ण आधारस्तंभ म्हणजे माता आणि पिता. सदैव बदलत जाणा-या...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...