21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home लातूर लातूर जिल्ह्यात ८३ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ८३ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासूनच्या वाढत्या रुग्णसंख्येला पुन्हा बे्रक लागला असून, मात्र जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढउताराचा लपंडाव पाहायला मिळत आहे़ पुन्हा नव्या रुग्णांची संख्या १०० च्यावर आत आली आहे़ शनिवार दि़ १७ आॅक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार केवळ ८३ नवे बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९ हजार ३५४ एवढी झाली असून, आज ४ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५६८ झाली आहे़ आज १४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात आज १६६ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत़, तर ५२१ रॅपिड अँटिजन चाचण्यांपैकी ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने दोन्ही चाचण्यांची मिळून एकूण ८३ नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत घटले असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेली रुग्णसंख्या हजाराच्या आत येणार असल्याचे दिसून येत आहे़

फक्त १२८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आज रोजी १२८८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत़, तर एकूण १९ हजार ३५४ रुग्णांपैकी १७ हजार ४९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़ दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

रिकव्हरी रेट ९०.४१ वर
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट दिवसागणिक वाढत असून, शनिवार दि़ १७ आॅक्टोबर रोजी ९०.४१ अशी नोंद झाली आहे.

भोसले हायस्कूलमध्ये तयार होतोय नीटचा उस्मानाबाद पॅटर्न

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

किल्लारी साखर कारखाना आपणच सुरू करणार

औसा : औसा तालुक्यातील बंद असलेल्या दोन सहकारी साखर कारखाने सुरूकरावे यासाठी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये बेलकुंडच्या साखर कारखान्याला...

जळकोट तहसीलदारासह सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर

जळकोट : महसूल विभागातील कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी महसूल संघटना जळकोटच्या वतीने दि. २८ ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर असे दोन दिवस सामूहिक...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहिर

लातूर : फेब्रुवारी-मार्च २०२० च्या दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए. टी. के. टी. साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर...

अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी १७५ कोटींची गरज

लातूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील एक लाख आठ हजार ५१४ हेक्टरवरील पिकांचे नूकसान झाले आहे. पिकांसह जमीन खरवडून जाण्यासह घरांची पडझड...

वायू व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणावी – भाई उदय गवारे

लातूर : कोविड19 यावर परिणाम कारक औषधाच्या निर्मितीसाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत, परंतु परिणामकारक औषधाची निर्मिती अजूनही झालेली नाही.देशात व राज्यात शासनाने अनलॉक करून...

लातूर जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी ७१ रुग्ण आढळून आले आहेत़ याच बरोबर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या...

मनपाच्या कोविड केअर सेंटरमुळे लातूरकरांचे वाचले १२ कोटी

लातूर : कोरोना संकटकाळात शहरातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. या सेंटरमध्ये एकाच वेळी...

मांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची पाणी पातळी दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता...

जुन्या प्रेम प्रकरणातून तरूणाचा चाकू मारून खून

लातूर : मुलीच्या प्रेम प्रकरणातून दोन युवकामध्ये उदभवलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या गळयावर चाकूने वार करून खून केल्याची घटना रविवार दि. २५ जून रोजी...

आपट्याच्या पानावर लिहून राष्ट्रीय प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

अहमदपूर : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर यशवंत वियालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांने आगळ्यावेगळ्या उपक्रमातून पर्यावरणातील घटकांचे वापर करुन आपट्याच्या पानामधून अनेक राष्ट्रीय समेस्येबद्दल संदेश लिहून जनजागृती केली. कोरोनामुळे...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...