27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरएकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड

एकल प्लास्टीक वापरणा-यांवर ३० हजार रुपयांचा दंड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा सह आयुक्त रामदास कोकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार निलंगा शहरात सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत नगरपरिषदेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी तपासणी केली असता विविध व्यापारी व अस्थापना यांच्याकडे एकल वापर प्लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना रुपये ३० हजार दंड आकारण्यात आला. तरी निलंगा शहरातील व्यापारी फेरीवाले व इतर आस्थापना यांना कळविण्यात येते की त्यांनी प्लास्टिकचा वापर करु नये, या ऐवजी कापडी पिशवीचा व कागदाचा वापर करावा, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या