27.3 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home लातूर शेती विषयक सुधारणा विधेयक; केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश

शेती विषयक सुधारणा विधेयक; केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश

एकमत ऑनलाईन

लातूर (प्रतिनिधी ) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येऊन, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जिल्हा लातूरच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन शेतीविषयक सुधारणा विधेयकाची होळी करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फ त राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती, अशा तीन कृषीविरोधी विधेयके केंद्र सरकारने संख्या बळावर रेटून बेकायदेशीरपणे संसदीय कार्यपद्धतीचे सर्व संकेत व नियम पायदळी तुडवून मंजूर करुन घेतले आहेत. या तीन्ही कायद्यांचा अट्टाहास हा निव्वळ भांडवलदारांच्या हितासाठी प्रस्तावित आहे. शेतीमालाला रास्त हमीभाव ही सर्वात मुलभूत उपाययोजना ज्याची शेती क्षेत्राला आज नितांत गरज आहे. त्याला बगल देण्याचे काम केंद्र सरकारने पुन्हा एकादा केले आहे. राज्य सरकार त्याकडे कानाडोळा करीत आहे. प्राथमिकदृष्ट अनेकांना सदर विधेयक शेती आणि शेतक-यांच्या फायद्याचे वाटू शकेल पण ही सरकारने केलेलेली फसवणुक आहे. या विधेयकामुळे शेती आणि शेतकरी यांच्यावर दुरगामी परिणाम होणार आहेत.

एक तर कृषी हा विषय राज्याचा असताना केंद्र सरकारने असंविधानिक पद्धतीने विधेयक पास करुन घेतलेले आहे. हे चुकीचे आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेती विषयक सुधारणा विधेकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करु नये व त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, असे निवेदनात नमुद केले असून या आंदोलनात भाई उदय गवारे, अ‍ॅड. विजय जाधव, कॉ. सुधाकर शिंदे, अ‍ॅड. अजय कलशेट्टी, शैलेश सरवदे, अ‍ॅड. भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, कॉ. संजय मोरे, इलियाज शेख, कॉ. बी. टी. देशमुख, कॉ. विश्वंभर भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी शिंदे, मधुकर मायंदे, प्राचार्य पी. जी. भिसे, मधुरक शिंदे, सुदाम कदम, गणपती चौंडे, औदूंबर पांचाळ, सुग्रीव रसाळ, बालाजी ढेकणे, मारुती रसाळ, राजाराम शिंदे, हणमंत सगर, भिमराव गडेराव, जयंत गेडाम, दत्ता गर्जे, वैजनाथ क्षीरसागर आदी सहभागी झाले होते.

लातूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी धनगर समाजाचे आंदोलन

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

८२ टक्के शाळांतून १२.५ टक्के विद्यार्थी उपस्थित

लातूर : राज्य सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजवणी करुन दि. २३ नोव्हेंबर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. आठ महिन्यांनंतर शाळेची घंटा...

रुमा बचत गटाच्या गोधडीची ‘अ‍ॅमेझॉन’वर भरारी

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘उमेद’च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा हा बचत गट पारंपरिक हस्तकारी गोधडी बनविण्याचा व्यवसाय करते....

सात दिवसानंतर निघणार सौदा

लातूर : लातूर आडत बाजार गेल्या सात दिवसापासून हमालांच्या हमाली दर वाढीवरून बंद आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू ठेवून वाटाघाटी करून हमालीच्या...

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

लातूर : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाट या सुरम्य अशा सुरेल अशा सांगीतिक मेजवानीला रसिक मुकणार की काय अशी भीती मनात होती. परंतु लातूर...

निलंग्यातील पोलिस कर्मचारी राजकुमार लोखंडे यांचे निधन

निलंगा : औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील तरुण पोलिस कर्मचारी आणि निलंगा येथील माळी गल्ली येथील रहिवासी राजकुमार शिवाजीराव लोखंडे (३३) यांचे शनिवार...

शिरुर अनंतपाळ तालुक्यात तीन,देवणीत एक तर उदगीर तालुक्यात सात शिक्षक पॉझीटीव्ह

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २१ माध्यमिक शाळा आजपासून सुरु होणार असून माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने घेतलेल्या तपासणीत तालुक्यातील २१ शाळांमधील २०० शिक्षकांची तपासणी...

लातूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शाळा उद्यापासून सुरु होणार; शाळेत येण्याची विद्यार्थ्यांना सक्ती नाही

लातूर : सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करुन प्रशासनाने दि. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १० वीच्या शाळा व ११ वी,...

सहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला

लातूर : शहरातील अंबेजोगाई रोड अंबा हनुमान ते जुना रेणापुर नाका दुभाजकाची स्वच्छता. स्वच्छ लातूर सुंदर लातूर या उपक्रमांतर्गत ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या वतीने...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...