28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरमान्यवरांची उपस्थिती, ‘एकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

मान्यवरांची उपस्थिती, ‘एकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

एकमत ऑनलाईन

लातूर : एकमतच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील मार्केट यार्ड भागातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या स्नेहमेळावा, कृतज्ञता सन्मान सोहळ््यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकमतवर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला.

साहित्यिक विवेक सौतडेकर, राम बोरगावकर, भारत सातपुते, संजय जमदाडे, सहाय्यक सचिव नंदकुमार गायकवाड, रेणापूर सोसायटीचे गट सचिव संभाजी कसबे, उमाकांत जाधव, अविनाश बट्टेवार, पत्रकार शहाजी पवार, विकास गाढवे, यशवंत पवार, अश्फाक पठाण, अरविंद रेड्डी, बाळासाहेब जाधव, श्रीराम जाधव, संगम कोटलवार, हरिराम कुलकर्णी, शैक्षणिक श्रीकृष्ण लाटे, रविशंकर मुंडे, बस्वराज करकेली, प्रा. योगेश शर्मा, इमतियाज शेख, लिज्जत पापडच्या संचालिका शिलाताई वाघमारे, सरपंच हमीद पटेल उजेडकर आदींची उपस्थिती होती.
यासोबतच सौ. सुनिता देशपांडे डोंग्रजकर, कमलिनी देशपांडे डोंग्रजकर, सौ. रंजना गोलावार, ढालाईत परवीन मैनोद्दीन, शेख शरीन इकबाल, पठाण मेहजबीन लालअहमद, देशमुख नाजनीन फयाज, देशमुख फइजा शकील, पठाण मेहेर लालअहमद, मुल्ला सानिया अमिर, वैशाली विवेकानंद स्वामी, उषा महालिंगे, सुनिता फुलारी, जिजाबाई माने, संगीता हुडगे, लताबाई हुडगे, सुलेखा कारेपूरकर, अश्विनी पाटील, सुषमा मुळे, लक्ष्मीबाई पाटील, अंजली बिरादार, मनिकर्णिका सुतार, शितल काळे, डॉ. अंजली स्वामी, गायत्री रोडगे, प्राजक्ता कोटे, विमल कदम, जयश्री पांचाळ, छाया घोडके, संगीता कोडगे, मंजुषा तळेकर, गिरिजा सूर्यवंशी, उषा चिकटे, मंदाकिनी रावजादे, शकुंतला राजादे, नूरजहां मुल्ला, मधुमती पाटील, निर्मला शेळके, पटेल रिजा इस्माईल, लता काळे, आशा चित्ते, महादेवी करकेली, साक्षी तळेकर, कल्पना मोरे आदी उपस्थित होते.

शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, नगरसेवक सुधीर लखनगावे, जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील दैठणेकर, काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, डॉ. संजय बंडले, अनंतराव शिंदे, शरदकुमार रेड्डी, वसंत किडिले, रामभाऊ नलवाडे, भागवत गड्डीमे, दत्ता शिवणे, रतन शिवणे, सचिन सांगवे, देवानंद कदम, बालाजी सगर, सुफीयान देशमुख, सतीश जाधव, शत्रुघ्न बनसोडे, बालाजी शिंदे, राम पाटोले, अक्षय तरटे, अजिंक्य माने, विनोद कुंभार, सुभाष मरडे, माधव कांबळे, अमीन शेख, प्रल्हाद शिंदे, राहुल नागमोडे, प्रकाश नवरखेले, एकनाथ कांबळे, हणमंत गायकवाड आदी उपस्थित होते.

चाकूर : डॉ. संजय स्वामी, अशोकराव चिंते, गुंणवतराव पाटील (शिवसेनेचे तालुकाप्रमुख), डॉ. एन. जी. मिर्झा, भाऊसाहेब कदम, विमलबाई कदम, डॉ. सारिका कदम, सौ. लिलाबाई शिंदे, शिरीष गोलावार, उषा महालिंगे, सुनिता फुलारी, जिजाबाई माने, सत्यम गोलावार, रंजना गोलावार, गोपाळ गोलावार, दिलीप गोलावार, त्र्यंबक हामणे, प्राजक्ता कोटे, मच्छींद्र शेळके, अन्नपूर्णा हामणे, पप्पू येरनाळे, शिवलिंग सोलापूरे, विवेकानंद स्वामी, सुलोचना कोटे, अथर्व कोटे, वैशाली गुऊळे, आदित्य स्वामी, देवानंद स्वामी, मनोज पताळे, दिलीप कारभारी, रामलिंग बिडवे, माधव सूर्यवंशी, ओम हाळे, अशोकराव पांचाळ, जयश्री पांचाळ, सौरभ पांचाळ, श्रेयस पांचाळ, मधुकर कांबळे, सुशीलकुमार वाघमारे, विवेकानंद स्वामी, देवानंद स्वामी, रामानंद स्वामी, माधव सुर्यवंशी, शिवदर्शन स्वामी, नारायण बेजगमवार, अनिल चव्हाण, प्रशांत शेटे, विनोद निला, संगमेश्वर जनगावे, सुधाकर हेमनर, संग्राम वाघमारे, सुनिल भोसले, के.आर. वाघमारे आदी.
निलंगा : राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर विनायक बगदुरे, डॉ. डी. एस. कदम, डॉ. उद्धव जाधव, डॉ. सचिन बसुदे, उपसरपंच धुमाळ, डॉ. नितीन लंबे, हरिविजय सातपुते, डॉ. भईम खलंगरे, डॉ. सचिन जाधव, डॉ. सुनील लंगोटे, भरत सोनवणे, राजकिरण बिराजदार, गणेश गायकवाड, एल. जी. म्हेत्रे, प्रा. मडीवाळ, प्रा. सोमेश्वर स्वामी, प्रा. तुकाराम शिंदे, प्रणव तरंगे, दत्तात्रय पांढरे, वैजनाथ गोबाडे, अजित वावरे, सागर रुपनर, धीरज रुपनर, लक्ष्मण येलके, बालाजी रुपनर आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या