21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरआझादी गौरव पदयात्रेने लक्ष वेधले

आझादी गौरव पदयात्रेने लक्ष वेधले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात चौथ्या दिवशीही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात दि. १३ ऑगस्ट रोजी शहरातील कन्हेरी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीरापासून झाली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या सहभागाने निघालेल्या ही आजादी गौरव पदयात्रेने लक्ष वेधले.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध मोठा लढा उभा केला होता. या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आजादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरातील विविध प्रभागात काढण्यात येत आहे.

आजादी गौरव पदयात्रेची चौथ्या दिवसाची सुरुवात शुक्रवारी लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय प्रवेशद्वारापासून करण्यात आली. कन्हेरी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, रमाई चौक, बुद्ध गार्डन, कापड मील, हनुमान मंदीर, ठाकरे चौक, श्री देशिकेंद्र विद्यालय, शिवनगर, जयक्रांती महाविद्यालय, हनुमान मंदीर, विवेकानंदपुरम्, लाकडी अड्डा, स्वामी किराणा, नारायणनगर, पारिजातनगर, औसा रोडमार्गे राजीव गांधी चौकात पदयात्रा पोहोचल्यानंतर राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

या पदयात्रेत लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अभिजित देशमुख, मोईजभाई शेख, जयप्रकाश दगडे, प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, सपना किसवे, लक्ष्मण कांबळे, प्रा. राजकुमार जाधव, विद्या पाटील, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, सूर्यकांत कातळे, इम्रान सय्यद, अ‍ॅड.. देविदास बोरुळे पाटील, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, जांिलदर बर्डे, संजय निळेगावकर, सुंदर पाटील कव्हेकर, अ‍ॅड. दाताळ, मल्लिकार्जुन वाघमारे, पांडुरंग चकाटे, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, आसिफ बागवान, अ‍ॅड. मधुकर राजमाने, जब्बार पठाण, गोविंद सुरवसे, अकबर माडजे, ज्ञानेश्वर सांगावे, सिकंदर पटेल, पंडित कावळे, राजकुमार नाईकवाडे, महेश काळे, शिवकंठआप्पा ढोले, अशोक भोसले, अविनाश बट्टेवार, नेताजी बादाडे, अमित जाधव, प्रा. एम. पी. देशमुख, केशरबाई महापुरे, वर्षा मस्के, सुलेखा कारेपूरकर, स्वाती जाधव, शीतल मोरे, सायरा पठांण, मंदाकिनी शिखरे, मीना टेकाळे, तनुजाताई कांबळे, संजय जगताप, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे, अभिजित इगे, लक्ष्मण मोरे, संजय निलेगांवकर, अ‍ॅड. सुमित खंडागळे, यशपाल कांबळे, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, नारायण साठे, आसिफ तांबोळी, सिद्धांत कांबळे, महेश शिंदे, राजू गवळी, किरण बनसोडे, गोंिवद ठाकूर, प्रमोद जोशी, शामसुंदर पुरोहित,
कलीम शेख, आकाश मगर, कुणाल वागज, पवन सोलंकर, विष्णुदास धायगुडे, श्रीकांत गर्जे, अजय वागदरे, अराफत पटेल, दिनेश गोजमगुंडे, शेख अब्दुल्ला, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, नागनाथ डोंगरे, राजेश गुंठे, बाप्पा मार्डीकर, संजय सूर्यवंशी, युसूफ शेख, पवनकुमार गायकवाड, रोहित वाडरुळे, सुशील खरोसे, संतोष गायकवाड, जयदेव मोहिते, पवन लांडगे, पवन राजपूत, मन्मथ स्वामी, साधुराम बिराजदार, महेश खरोसे, पिराजी साठे, मदन ठाकूर, बजरंग बिराजदार, आकाश खताळ, दत्ता दुधाळे, मनोज उळागडे, श्रीनिवास मस्के, निलेश यादव, इसाक शेख,जय ढगे, संजय सूर्यवंशी, संजय सुरवसे, विजय कदम, ऋषी पाटील,

श्रीकिशन कांबळे, नासेर पठाण, बबिता कांबळे, लक्ष्मीबाई कुराडे, संगीता लोंढे, लक्ष्मी भडके, राम गवळी, संतोष गायकवाड, गोंिवद चव्हाण, मुस्तफा शेख, गौतम गायकवाड, संजय कांबळे, प्रशांत कांबळे, मैनोद्दीन शेख, श्रीधर शिंदे, आनंद डावरे, विजय टाकेकर, अशोक भंडारे, शिवाजीराव गरड, हनुमंत नवाडे, कुलदीप माने, उमाकांत घवले, रमाकांत घवले, निखिल नळेगावकर, रोहित बिराजदार, सुरेश कोकाटे, प्रवीण गरड, वैजनाथ चवळे, चंद्रकांत शिंदे, शुभम कदम, सयाजी वाकडे, विजय धना, प्रशांत पाटील, ईश्वर नागरगावे, विजय कोकाटे, ऋषिकेश सगर, पवन हेंबाडे, दिनेश राऊतराव, लक्ष्मण मोकळे, संजय बिराजदार, शरद अक्कानवरु, बालाजी कुंभार, सुरज धुमाळ, बालाजी बारतोडे, प्रभाकर जाधव, किशोर हिरे, गौरव शिंदे, गणेश सूर्यवंशी, रमेश घार ऋषिकेश मंदुमुले, रितेश गुंडरे, बंडू पाटील, सतीश कुलकर्णी, निखिल नळेगावकर, सुरेश कोकाटे, वैजनाथ चवळे, चंद्रकांत शिंदे, शुभम कदम, संजय सूर्यवंशी, ईश्वर नारगावे, विजय कोकाटे, ऋषिकेश सगर, पवन हेबाडे, दिनेश राऊतराव आदी सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या