22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeलातूरअ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा बंद; लातूर जिल्ह्यातील ६५०० डॉक्टर्स सहभागी

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा बंद; लातूर जिल्ह्यातील ६५०० डॉक्टर्स सहभागी

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र सरकारने आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास दिलेली परवानगी मागे घेण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनने (आयएमए) दि़ ११ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला़ त्यात लातूर जिल्ह्यातील ६ हजार ५०० डॉक्टर्स सहभागी झाल्याने २०० हॉस्पिटलस्मधील बाह्यरुग्णसेवा आािण २५० क्लिनिक बंद होत्या.

हा देशव्यापी बंद आहे़ त्यात लातूर आयएमए सहभागी आहे़ जिल्ह्यातील सर्वच खाजगी दवाखान्यांतील बाह्यरुग्णसेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या़ मात्र अत्यावश्यक सेवा सुरु आहेत़ तातडीच्या शस्त्रक्रीया, प्रसुतिविभाग सुरु ठेवण्यात आल्याची माहिती आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ़ विश्वास कुलकर्णी व सचिव डॉ़ चाँद पटेल यांनी दिली.

जळकोट तालुक्यात ११ नवे कोरोनाबाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या