22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home लातूर अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान

अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा, देवणी, शिरुरअनंतपाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व कांही ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे होऊन शेतक-यांच्या पिकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री अमित विलासराव विलासराव देशमुख यांच्या सुचनेवरुन तिन्ही तालुक्यातील नुकसानीची माहिती व कांही ठिकाणची पाहणी करून पक्षाच्या वतीने जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या माध्यमातून अहवाल पाठविण्यात आला असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करु, असे कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खरीप पेरणीच्या वेळी बियाणे न वापल्याने शेतक-यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यात मुग, उडीद काढणीच्या अवस्थेत असताना पावसाने लावलेल्या झडीत त्याचे पुर्णत: नुकसान झाले. आता सोयाबीन तरी पदरात पडेल असे वाटत असताना अतिवृष्टीमुळे त्याचेही नुकसान झाले. उभ्या सोयाबीनला कोंब फुटत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे सांगून अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, औराद शहाजनी, तगरखेड, सावरी, हलगरा, सिरसी हंगरगा, म्हसोबावाडी, तळीखेड, सावनगिरा या भागात शेतक-यांशी चर्चा केली असून औराद शहाजनी मध्ये घराघरात व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे. देवणी तालुक्यात बोरोळ, आंबेगाव, बटनपूर येथे पाझर तलाव फुटून पावसाचे पाणी शेतक-यांच्या शेतात गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे.

हाताशी आलेले पीक निघून गेल्यामुळे शेतकरी हताश झाला असून शेतकरी यांचा पीक विमा तातडीने मिळावा यासाठी जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याचे सांगत आज मतदारसंघाची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार संघाचे अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. मतदार संघाचे प्रतिनिधींना विसर पडला असून निलंगा शहरांमध्ये नवीन पाइपलाइनच्या खोद कामामुळे शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळात फिरणे अवघड झाले आहे. या कामाच्या खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. त्यासाठी तात्पुरती व्यवस्था करणे गरजेचे आहे.

पिण्याचे पाणी महिना-महिना मिळत नाही. निलंगा शहरातील पोलवरील स्ट्रीट लाइट बंद आहे. पूर्ण शहरभर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अगोदरच कोरोना संकटाशी नागरिक लढत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी काय? करत आहेत असा सवाल उपस्थित करीत आघाडी सरकार शेतक-यांच्या बाजुने असल्याचे नमुद केले.यावेळी काँग्रेसचे युवानेते अभय  साळुंके, कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर आनंतपाळचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर, प्रा. दयानंद चोपणे, प्रा. गजेंद्र तरंगे, अनिल अग्रवाल, शकील पटेल, सिराज देशमुख अदी उपस्थित होते.

शेतक-यांनी कृषी सह्याकाकडे काकडे अर्ज करावेत
ढगफुटी व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यात चालू आहेत. त्यासनुसार शासनाकडून योग्य ती मदत मिळवण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबत शेंगांना मोड फुटून सोयाबीनच्या होत असलेल्या नुकसानी संदर्भात पीक विमा कंपणीकडून मदत मिळविन्यासाठीं शेतक-यांनी कृषी सह्याकाकडे अर्ज करावेत, असे काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके म्हणाले.

शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये साहित्याचा तुटवडा

ताज्या बातम्या

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

आणखीन बातम्या

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यात अति पावसामुळे सोयाबीन सोयाबीन कापूस ,तूर ,ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने सोयाबीन या पिकांचे...

चाकूरच्या तरूणांनी बनविले कोरोना योध्द्यांसाठी रेस्पीरेक्टर

चाकूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोनापासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी...

जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखाने दुजाभाव करत नाही

देवणी : जिल्ह्यातील मांजरा परिवाराचे साखर कारखाने ऊस गाळपाच्या बाबतीत व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटपात पक्षीय दुजाभाव करत नाही. सर्वाना न्याय...

रेणुकादेवीचे मुख्य प्रवेशद्वारापासून दर्शन

रेणापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदीरे व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे या वर्षी रेणापूरचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचा नवरात्र महोत्सव साजरा केला गेला नाही. नवरात्रामध्ये...

दसरा साधेपणाने साजरा

लातूर : ‘आई राजा उदो उदो...’च्या जयघोषात नवरात्रोत्सवास दरवर्षी प्रारंभ होत असतो. परंतु, यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे घटस्थापनाही साध्या पद्धतीने झाली आणि गेल्या दहा...

कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज

विलासनगर : निसर्गाचा असमतोल, ऊस गाळप व ऊस संगोपनाचा खर्च पाहता ऊस उत्पादक शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतल्यास एकरी ऊसाचे टनेज वाढण्यास मदत...

कुटुंबव्यवस्था टिकून ठेवण्याची गरज

लातूर : भारतीय समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्वपूर्ण बलस्थान म्हणजे कुटूंब व्यवस्था आहे. या कुटूंबाचे दोन महत्वपूर्ण आधारस्तंभ म्हणजे माता आणि पिता. सदैव बदलत जाणा-या...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

पाणी बचतीचा ‘मांजरा पॅटर्न’ तयार व्हावा

लातूर : मांजरा धरण भरले म्हणून पाण्याचा बेसुमार वापर होऊ नये. पुढच्या 3 ते 4 वर्षांपर्यंत हे पाणी कसे टिकेल, याचे सुक्ष्म नियोजन करावे....
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...