21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरआ. देशमुख यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांचे अभिनंदन

आ. देशमुख यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांचे अभिनंदन

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची गुरुवार दि. ७ जुलै २२ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांनी भेट घेतली.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांनी अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या