26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरईडीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

ईडीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुस-यांदा ईडीकडून चौकशी केली जात असल्याने केंद्र सरकारच्या या सुडबुद्धीच्या कारवाईविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. २५ जुलै रोजी काँग्रेस भवनासमोरे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. समद पटेल, अशोक गोविंदपूरकर, प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, विजयकुमार साबदे, सुधीर पोतदार, प्रविण सूर्यवंशी, गोरोबा लोखंडे, सपना किसवे, डॉ. अरविंद भातांब्रे, प्रविण पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, सिकंदर पटेल, रमेश सूर्यवंशी, गणेश देशमुख, प्रा. प्रविण कांबळे, रवी पाटील, बालाजी साळूंके, प्राचार्य एकनाथ पाटील, सचिन गंगावणे, ज्ञानेश्वर सागावे, कलीम शेख, असरार पठाण, संजय सूर्यवंशी, नामदेव इगे, सचिन सूर्यवंशी, दत्तोपंत सूर्यवंशी, स्वाती जाधव, लक्ष्मण मोरे, बप्पा मार्डीकर, अ‍ॅड. अंगदराव गायकवाड, युनूस मोमीन, अशोक सूर्यवंशी, हमीद बागवान, गौरव काथवटे, संदीपान सूर्यवंशी, कमलाकर अनुंतवाड, बालाजी झिपरे, अभिजीत इगे, अकबर माडजे, राजू गवळी, राहूल डूमणे, सुलेखा कारेपूरकर, सायरा पठाण, ललिता चव्हाण, जय ढगे, इसाक शेख, शिवमुर्ती बनसोडे, पवन बनसोडे, अण्णासाहेब शिंदे, हेरकर, काशिनाथ केंद्रे, भीमराव कांबळे, पवनकुमार गायकवाड, फारुक शेख, कुणाल वागज, अतुल पवार, अशितोष मुळे, अजहर पठाण, विजयकूमार धुमाळ, चंद्रकांत गायकवाड, फौसलखान कायमखानी, इरफान शेख, साकीब पठाण, सोमेन वाघमारे, विजय टाकेकर, लाला शेख, बिभिषण सांगवीकर, यूनूस शेख आदी सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या