30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर लातूर शहरातील २४ नागरिकांना व ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

लातूर शहरातील २४ नागरिकांना व ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरात आज २४ नागरिकांना तसेच शहरातील एमआयडीसी भागातील शाळेतील वसतिगृह येथील ४० विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वसतिगृहातील विद्यार्थी मूळचे इतर शहरातील असून शिक्षणाच्या निमित्ताने शहरातील वसतिगृह येथे राहतात. सर्वांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही परंतु सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या