22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home लातूर नागरिकांचा ‘आरोग्य डेटा बेस’ तयार करावा

नागरिकांचा ‘आरोग्य डेटा बेस’ तयार करावा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सकंल्पनेतून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहिम १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत असून या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ अहमदपूर येथून करण्यात आला असून या अंतर्गत प्रशासनाने जिल्हयातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करावी व नागरिकांच्या आरोग्याच्या योग्य नोंदी एकत्रीत करुन जिल्हयाचा आरोग्य डेटा बेस तयार करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

अहमदपूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभरंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी अरंिवद लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ंिहमत जाधव, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व उपविभागीय अधिकारी प्रभुदेय मुळे, तहसिलदार महेश सावंत यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, माझे कुटुंब- माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत राबविली जाणार आहे. मोहिमेच्या दोन्ही टप्प्यात आरोग्य विभागाने प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जिल्ह्यातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणेच प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या नोंदी ऑनलाईन नोंदवून एकत्रितपणे जिल्ह्याच्या आरोग्यचा डेटाबेस तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ही मोहिम कोवीड-१९ साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयीत कोवीड- १९ रुग्ण आणि कोमॉर्बीड व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळतील याची योग्य दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन ”माझे कुटुंब-माझी जबाबदारी”मोहिमेचा शुभारंभ झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळ इ. ठिकाणी राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इ. मध्ये राहणा-या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक ( एक पुरुष व एक स्त्री ) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित केली जाईल. उदा. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची लोकसंख्या ५० हजार असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षेत १० हजार घरे असतील.

एकुण १५ दिवस गृहभेटी द्यावयाच्या करावयाचे झाल्यास दररोज सरासरी ६५० घरांना भेटी द्याव्या लागतील. यासाठी १३ टीम आवश्यक आहेत.ग्रामीण भागासाठी 30 हजार लोकसंख्येच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधारणत: ६ हजार कुटुंबे असतील एकुण १५ दिवस गृहभेटी द्यावयाच्या झाल्यास दररोज सरासरी ४०० घरांना भेटी द्याव्या लागतील. यासाठी ३ पथके स्थापन करावी लागतील. हे गणित लक्षात घेऊन प्रशासनामार्फत नियोजन केले जात आहे. एकूण पथकांची संख्या आणि स्वयंसेवक ठरल्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पथकास लोकसंख्येनुसार गाव­ निश्चित करुन दिलेल्या तक्त्यामध्ये नियोजन करतील. शहरी भागामध्ये पथकाचे दैनंदीन सर्वेक्षणासाठीचा भाग निश्चित करताना गल्ली, रस्ता, घर नंबर यावरुन निश्चिती केली जाईल.

मोहिमेचे उद्दिष्ट्ये
> गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार
> अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण
> सारी / इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण
> कोवीड-१९ तपासणी आणि उपचार
> गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविड-१९ बाबत आरोग्य शिक्षण

पथकाचे स्वरुप
पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारीकिंवा आशा आणि २ स्थानीक स्वयंसेवक ( १ पुरुष व १ स्त्री) असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांच्या सहाय्याने निश्चित केले जातील. पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात येईल. सरपंच, नगरसेवक यांचेकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी एक आरोग्य कर्मचारी / आशा असेल. अशावेळी पथकात २ आरोग्य कर्मचारी / आशा असतील. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भाग यामध्ये आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी घेण्यात येतील.

बहुविध आरोग्य सेविका (स्त्री) (ए.एन.एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) (आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन), किमान १० वी पास कोवीड दुत (स्वयंसेवक). प्रत्येक पथकात १ पुरुष व १ स्त्री, प्रत्येक ५ ते १० पथकामागे 1 डॉ. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथककिंवा समुदाय आरोग्य अधिकारी. या सर्व आरोग्य पथकांपर्यंत जिल्हयातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

कोरोना लसीबाबत भारताची भूमिका महत्त्वाची

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

कुटुंब तपासणी मोहिमेतून तयार होणार लातुरची आरोग्य सुची – उपमहापौर

लातूर : लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात माझे कुटुंब मानसी जबाबदारी मोहीम राबवली जात असून या माध्यमातून प्रत्येक घरात आरोग्य तपासणी केली जात आहे यातून शहरातील...

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून

लातूर : महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यामार्फत एमएचसीईटी परिक्षा आज दि. १ ते ९ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत...

मनरेगातून ग्रामविकास’ साधण्यासाठी हवी जागरूकता

लातूर : मनरेगाच्या माध्यमातून आपण गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, याची माहिती सरपंचांनी करून घेतली पाहिजे. त्यासाठी सरपंचांमध्ये जागरूकता वाढायला हवी. त्यांनी मनरेगाचा सूक्ष्म...

किल्लारीत भुकंपात मरण पावलेल्या स्मृती स्तंभास आभिवादन

किल्लारी : सकाळी 8 वाजता जुने किल्लारी येथे समृती स्तंभाला आ.आभिमन्यु पवार तहसीलदार शोभा पुजारी , सरपंच शौला लोहार सपोनी विनोद मेञेवार शंकरराव परसाळगे...

लातूर जिल्ह्यात आणखी २१७ रुग्ण वाढले; आणखी ५ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र होते. मात्र, आज आणखी २१७ नवे...

३० सप्टेंबरची काळ रात्र

किल्लारी (महेश उस्तुरे) : २७ वर्षापूर्वी ३० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उष:काल होता होता काळराञ झाली होती. भूकंपामुळे...

अतिवृष्टीने तळेगाव-बोरी रस्त्यावरील पूल गेला वाहून

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील तळेगाव बोरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला पूर येऊन पाण्याच्या प्रवाहामुळे मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीला...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...