27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home लातूर निवृती वेतनधारकाना जिल्हा बँक घरपोच पेन्शन देणार

निवृती वेतनधारकाना जिल्हा बँक घरपोच पेन्शन देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्याचे माजी मंत्री सहकारी महर्षि तथा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या आदेशानुसार लातूर शहरातील निवृत्तीवेतनधारक यंना पेन्शन घरपोच देण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरवात केली आहे. त्यासाठी बँकेच्या वतीने अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी घरपोच पेन्शन देणार असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासन विभागातून देण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. स्वत:चे वाहन घेऊनही घराबाहेर पडता येत नाही. बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने लातूर जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्वच ठिकानी यापूर्वी निराधार, श्रावण बाळ, योजनेचे पैसे घरपोच दिले असुन आता लातूर शहरातील निवृत्ती धारक यांना निवृती वेतन घरपोच देण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्हा बँकेकडून अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी इछूक पेन्शन धारक यांना वेतन घरपोच हवे असल्यास फोन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, कार्यकारी संचालक हमनंत जाधव यानी केले आहे.

Read More  पोलिसांकडून वाहनधारकांची कसून चौकशी

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात मृतांचा आकडा ४०० पार

आणखी १० बाधितांचा मृत्यू, ३०३ नव्या रुग्णांची भर लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी आणखी ३०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे....

पूर्ण क्षमतेने धावू लागल्या बसेस

लातूर (प्रतिनिधी): कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव देशात व महाराष्ट्रात वाढू नये म्हणून शासनाने मार्च महिण्याच्या आखेर पासून आंतर जिल्हा एसटी बसेसची प्रवाशी सेवा थांबवली होती....

प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचे निधन

लातूर : परिवर्तनवादी चळवळीतील अग्रणी व्यक्तीमत्व प्राचार्य डॉ. विठ्ठल शहाजीराव मोरे यांचे दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले. ते ७२ वर्षांचे...

नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश

निलंगा (लक्ष्मण पाटील ): तालुक्यातील औराद शहाजानी येथे गुरुवारी ढगफुटीने झालेल्या शेतातील पिकाची , घरांची , तुंबलेल्या नाल्याची व दुकानाच्या नुकसानीची दि १८ सप्टेंबर...

आमदार पवार यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन

औसा : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने न्यायालयाच्या...

पोहरेगाव येथे ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा

पोहरेगाव (शरद राठोड) : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथे पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढू लागले. पोहरेगाव येथे ६ रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता. त्याच्यामधून...

समाजसेवेचा लातूर पॅटर्न निर्माण करावा

लातूर : काँग्रेस पक्षाला त्यागाची, सेवेची मोठी परंपरा आहे ही परंपरा कायम राखत. लातूर शहर जिल्हा व जिल्हा काँग्रेसने कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक बूथ,...

कांदा निर्यातबंदीचा फेरविचार व्हावा- पाशा पटेल

लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी...

निखिल पिंगळे, लातूरचे नवीन पोलिस अधीक्षक

मुंबई :  गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे...

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाच्या भावनेशी एकरुप

लातूर (प्रतिनिधी ): महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजाच्या भावनेशी एकरुप असुन मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...