28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरडॉ. जयद्रथ जाधव यांना गुरूवर्य पुरस्कार जाहीर

डॉ. जयद्रथ जाधव यांना गुरूवर्य पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठवाडा साहित्य परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष व शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील मराठी विषयाचे प्रा. डॉ. जयद्रथ सुभाषराव जाधव यांना या वर्षाचा गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कौळखेड ता. उदगीर अर्थात जिएसपीएम या संस्थेचा शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा गुरूवर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर, अजितसिंह पाटील, सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, निळकंठराव पवार, प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी, उपप्राचार्य मारूती सूर्यवंशी, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. पी. आर. शिंदे, डॉ. गणेश नागरगोजे, डॉ. सतीश यादव, डॉ. ए. एस. कसबे, डॉ. नांदे एस. एम., डॉ. आर. सी. जाधव, डॉ. क्रांती मोरे, डॉ. सुरेश पवार, डॉ. शाम लेंडवे, डॉ. अशोक मोटे, डॉ. विजयकुमार तांबारे, डॉ. शंकर यादव, डॉ. एस. व्ही. फडके, प्रा. अनिल ठेंगे, डॉ.अभिजित पत्की, प्रा. मनोज भुजबळ, डॉ. अंकुश भंडे, डॉ.संभाजी पाटील, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. लहू वाघमारे, नरसिंग इंगळे, विवेक सौताडेकर आदिन्ांी कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या