20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरमाजी मंत्री, आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी दिल्या नागरिकांना...

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी दिल्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिका-यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच उपस्थितांनी दिलेल्या दीपावलीच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, सचिव गोरोबा लोखंडे, माजी महापौर दीपक सुळ, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष देशमुख, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ.अरविंद भातंबरे, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. रमेश भराटे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. सुरेखा काळे, डॉ. दीपक गुगळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. अजय जाधव, डॉ. नितीन काळे, डॉ. मंदाडे, पृथ्वीराज शिरसाठ, प्राचार्य माधव गादेकर, राजकुमार जाधव, बालाप्रसाद बिदादा, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, युनूस मोमीन, विकास कांबळे, भालचंद्र सोनकांबळे, रमेश सूर्यवंशी, राजू चिंताले, भालचंद्र सोनकांबळे, गणेश देशमुख, अविनाश देशमुख, हकीम शेख,पंडित ढमाले, दगडूआप्पा मिटकरी, बबन देशमुख, विकास वाघमारे, सचिन बंडापल्ले, तबरेज तांबोळी, सिकंदर पटेल, आयुब मणियार, हंसराज जाधव, रविशंकर जाधव, धनंजय शेळके,

उद्योजक चैतन्य चापसी, यशवंत वाडीकर, कविता वाडीकर, डॉ. यशोदीप वाडीकर, विजयकुमार साबदे, दत्ता सोमवंशी, नागसेन कामेगावकर, आसिफ बागवान, राज क्षीरसागर, पुनित पाटील, अक्षय मुरुळे, व्यंकटेश पुरी, रघुनाथ मदने, सुपर्ण जगताप, प्रा. संजय जगताप, विजय कदम, जब्बार पठाण, गिरीश पाटील, महादेव मुळे, मुक्ताराम पिटले, अशोक गोविंदपुरकर, पुनीत पाटील, बसवंतआप्पा भरडे, सुमुख गोविंदपुरकर, इमरान सय्यद, पूजा पंचाक्षरी, सुभाषआप्पा पंचाक्षरी, हरंगुळ बु सरपंच सूर्यकांत सुडे, शामनगर १२ नंबर पाटीचे सरपंच नरेंद्र, बनसोडे, बापू चव्हाण, पप्पू देशमुख, विलास भोसले, महादेव जटाळ, प्रा. शिवाजी जवळगेकर, बाळकृष्ण धायगुडे, चंद्रचूड चव्हाण, विवेक चव्हाण, अभिजीत चव्हाण, गौरव काथवडे, पवन सोलंकर, बंडू सोलंकर, बालाजी वाघमारे, सुंदर पाटील कव्हेकर, प्रवीण घोटाळे, मनोज चिखले आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
फोटो: १२

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या