25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मांजरा स्टील उद्योगास भेट

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मांजरा स्टील उद्योगास भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १२ जुलै रोजी दुपारी लातूर एमआयडीसी परिसरातील लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांच्या मांजरा स्टील उद्योगास सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी आमदार अमित देशमुख व मान्यवरांनी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी नगरसेवक युनूस मोमीन, विजयकुमार साबदे, सचिन बंडापले, पुनीत पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, राजकुमार माने, अतिशेष माने आदीसह माने कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या