26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरमाजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना सहकारातील नेतृत्व पुरस्कार प्रदान

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना सहकारातील नेतृत्व पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संस्थेचा सहकारातील नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.

त्यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना त्यांनी सहकारात दिलेल्या अमुल्य योगादानाबद्दल सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या