18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरगायत्री हॉस्पिटल लातूर येथे मोफत उपचार सुविधा

गायत्री हॉस्पिटल लातूर येथे मोफत उपचार सुविधा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध श्वसनविकार व छातीविकारतज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांच्या गायत्री हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा ऊपलब्ध झाली आहे. या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भराटे यांनी केले आहे. या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना (सर्व आजारांवर व सर्वांसाठी), स्टार हेल्थ कॅशलेस योजना, रिलायन्स कॅशलेस योजना, ग्रामीण केअर योजना, एस. बी. आय. जनरल इन्शुरन्स योजना (बँक कर्मचारी साठी), एन. व्ही. जी. टी. योजना( शासकीय कर्मचारी, शिक्षक, पोलीस कर्मचारी, महसुल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना मोफत उपचार) कुठलाही रुग्ण हा विनाउपचार रुग्णालयामधुन परत जाणार नाही याची काळजी घेणार असल्याचे डॉ. रमेश भराटे यांनी नमुद केले. कॅशलेस योजनेमुळे रुग्णांना व हॉस्पीटलला पण आर्थिक बोजा बसत नसल्यामुळे उत्तम ऊपचार होतात याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या