28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरराज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी लातूर दौ-यावर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी लातूर दौ-यावर

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०-२० वाजता पुणे विमानतळ येथून लातूर विमानतळाकडे प्रयाण करून लातूर विमानतळ येथे ११-१० आगमन. ११-१५ वाजता लातूर विमानतळ येथून मोटारीने अंबाजोगाईकडे प्रयाण. १२-०० वाजता अंबाजोगाई ता. जि. बीड येथे आगमन.

शनिवार, दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह, परळी जि. बीड येथून सकाळी ९-०० वाजता निघून १०-१५ वाजता लातूर विश्रामगृह येथे पोहचतील. १०-१५ ते १-०० वाजतापर्यंत लातूर शासकीय विश्रामगृह येथे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, रेडक्रॉस सोसायटी यांच्यासाठीची वेळ राखीव. लातूर विश्रामगृह येथून दुपारी ३-०० वाजता विमानतळाकडे प्रयाण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या