26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरछत्रपती संभाजी महाराजांना मराठा क्रांतीचे अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना मराठा क्रांतीचे अभिवादन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शनिवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
\
यावेळी मावळा ढोल पथकाने संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. संभाजीराजांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांच्या नावे घोषणा देण्यात आल्या. यावेळी डॉ. हर्षवर्धन राऊत, अभिजीत देशमुख, अ‍ॅड. उदय गवारे, हंसराज जाधव, डी. एस. पाटील, अ‍ॅड. शिवकुमार जाधव, वैशाली लोंढे, श्वेता लोंढे, ऋ षी कदम, निखिल मोरे, विशाल हल्लाळे, सचिन डोंगरे, सचिन साळुंके, विजय औंढे, प्रतिक जाधव, राणा चव्हाण, धनंजय
शेळके, अ‍ॅड. योगेश शिंदे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या